Author: omkar1221@gmail.com

जामखेड            प्रबोधन करण्यासाठी कीर्तनाचे मोठे योगदान आहे. कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक प्रबोधनाचे कार्यक्रम होऊन समाजात जनजागृती झाली आहे,बापुसाहेब कार्ले यांनी अन्नदान बरोबरच ज्ञानदान करण्याचे काम केले हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे  प्रतिपादन बारामती ऍग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.                  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे खांदे समर्थक व कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांच्या पुढाकारातून खांडवी येथे  कीर्तनकार ह भ प राजेंद्र महाराज जमदाडे यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी आ रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार…

Read More

मुंबई – धिरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बारावी शिक्षण घेत असलेल्या इक्षु शिंदे यांनी अमेरिकेत मोठा मान मिळवला आहे. ‘दि गॅरिबे इन्स्टिट्यूट फॉर सॉफ्ट पॉवर अँड पब्लिक डिप्लोमसी’ या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या संस्थेकडून त्यांची ‘ग्लोबल फ्युचर स्कॉलर अँड डिप्लोमॅट’ म्हणून निवड करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक भान आणि नेतृत्वगुण या तिन्ही घटकांवर आधारीत त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना मिळाला. इक्षु यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांदरम्यान मतदार जनजागृतीसाठी कार्यशाळा व रॅलींचे आयोजन केले होते. या उपक्रमांद्वारे त्यांनी जवळपास ८ हजार मतदारांपर्यंत पोहोच साधली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या सामाजिक उपक्रमांमुळेही त्यांचे कौतुक झाले. या सर्व योगदानामुळेच त्या जागतिक स्तरावरील या सन्मानासाठी पात्र ठरल्या, असे…

Read More